गोविंद तांडा शाळेत डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

सोलापूर दि.१६ (प्रतिनिधी):- उत्तर सोलापूर येथील गोविंद तांडा (कवठे ) येथील जिल्हा परिषद शाळेत आज माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर येथे झाला होता. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. आणि गोविंद तांडा शाळेत वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली.
यावेळी ग्रंथप्रदर्शन आयोजन करण्यात आले. तसेच शिक्षक व विद्यार्थी यांनी सामूहिक वाचन केले. प्रोजेक्टर वर अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित व्हिडीओ व माहिती विद्यार्थ्यांना दाखवून विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
“हात धुणे”प्रात्यक्षिक घेऊन स्वच्छता व आरोग्य यावर मार्गदर्शन करण्यात आले. श्रीमती पल्लवी भाईदोडे (प्रभारी मुख्याध्यापक ), श्रीमती जयश्री पवार (उप शिक्षिका ), यांनी प्रोजेक्टरवर अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित माहिती विद्यार्थ्यांना दाखवून दिली.

डॉ.अब्दुल कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत होते. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. आणि आमच्या शाळेत प्रोजेक्टर वर अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित व्हिडीओ व माहिती विद्यार्थ्यांना दाखवून विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
पल्लवी भाईदोडे (प्रभारी मुख्याध्यापक)

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

वाचा – ‘इयत्ता राफेल’ मध्ये मोदी सरकार पास!

MH13 NEWS NETWORK: राफेल विमान खरेदी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला मोठा दिलासा दिला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वातील…

2 mins ago

माजी मुख्यमंत्री फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या गावात शरद पवार

राज्यातील सत्तेचा सारिपाट जरी शरद पवार यांच्याभोवतीच फिरत असला तरी शरद पवार मात्र अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, धान, संत्रा व मोसंबी…

18 mins ago

… तर मग तेव्हाचं उद्धवजींना का नाही रोखलं? – संजय राऊत

MH13 NEWS NETWORK: शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आज भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या कालच्या खुलास्यावर ताशेरे…

2 hours ago

सर… बेडूक कितीही फुगला तरी तो बैल होत नाही.!

By-MH 13 News,network भाजपचे लक्ष्मण ढोबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये राजकारणात पवारांची स्ट्रेंथ केवळ पन्नास आमदारांपुरतीच असल्याचा आरोप केल्यानंतर आज…

16 hours ago

लक्षवेधी दीपोत्सवात उजळले भक्त निवास

प्रतिनिधी (अक्कलकोट) - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व ब्रम्हांड नायक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद यांच्या वतीने येथील देवस्थानच्या भक्त निवास…

17 hours ago

सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी ओबीसी महिला आरक्षण

MH13 NEWS NETWORK महापालिकेच्या राज्यातील 27 महापौरांच्या आरक्षणाची सोडत आज बुधवारी मुंबई येथे काढण्यात आली.यापुढील अडीच वर्षाकरिता ओबीसी महिलेची सोडत…

20 hours ago