आजपर्यंत 394 झाले ‘बरे’ तर 467 जणांवर ‘उपचार’ सुरू ; आजचे 84 बाधित ‘या’ भागातील…

MH13 NEWS Network

दिवसेंदिवस वेगाने वाढणारी सोलापुरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सोलापूरकरांच्या चिंतेत भर घालत आहे.
पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला यास अजून दोन महिने सुद्धा पूर्ण झाले नाहीत.मात्र कोरोना आकडेवारी आज 31 मे अखेर 949 पर्यंत आलीय. मृतांची संख्या 88 झाली असून आज अखेर 394 जण
बरे झाले आहेत तर 467 जणांवर उपचार सुरू आहेत.

एकूण 949 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मध्ये 535 पुरूष तर 414 महिलांचा समावेश आहे.

जिल्हा प्रशासनाने आज आज सायंकाळी दिलेल्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत 7892 जणांचे स्वॅब घेण्यात आले यातील 7311 अहवाल प्राप्त
झाले आहेत तर 581 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. यात 6362 निगेटिव्ह तर 949 पॉझिटिव्ह अहवाल आहेत.

आज एका दिवसात 275 अहवाल प्राप्त झाले. यात 191 निगेटिव्ह तर 84 पॉझिटिव्ह अहवाल आहेत. यात 40 पुरूष, 44 महिलांचा समावेश आहे. आज 5 जण मृत झाले यात 3 पुरूष, 2 महिलांचा समावेश आहे. आज 14 जणांना बरे झाल्यानं घरी सोडण्यात
आलंय.

आज जे मृत पावले त्यांची माहिती
थोबडे वस्ती, निलम नगर परिसरातील 70 वर्षीय पुरूष
बुधवार पेठ 78 वर्षीय महिला.
रविवार पेठ 72 वर्षीय पुरूष.
घोंगडे वस्ती,भवानी पेठ 74 वर्षीय महिला.
निराळे वस्ती 79 वर्षीय पुरूष

आजचे रूग्ण मिळाले ते या भागातील…

शास्त्री नगर 1 पुरूष, 1 महिला.

भुलाभाई चौक 2 पुरूष, 2 महिला.
राघवेंद्र नगर, मुळेगांव रोड 4 पुरूष, 3 महिला.
बुधवार पेठ 3 पुरूष, 1 महिला.
भारतरत्न इंदिरा नगर 1पुरूष.
रविवार पेठ 1 पुरूष.
केशव नगर, पोलीस वसाहत 1 महिला.
झोपडपट्टी क्र.2, विजापूर रोड 1 महिला.
निराळे वस्ती 1 पुरूष.
इंदिरा नगर 1 महिला.
विनायक नगर 1 महिला.
भवानी पेठ 1 पुरूष.
शिवाजीनगर, बाळे 2 महिला.
बादशहा पेठ 1 महिला.
शिवगंगा नगर, जुळे सोलापूर 1 पुरूष.
गीतानगर 1 पुरूष.
न्यू बुधवार पेठ 1 महिला.
आरटीओ ऑफिस 1 महिला.
शिवगंगा नगर शेळगी 2 महिला.
सोना नगर भवानी पेठ 1 महिला.
सम्राट चौक 1 पुरूष.
पुणे नाका 1 पुरूष.
विडी घरकुल 1 पुरूष, 4 महिला.
समाधान नगर 1 पुरूष, 1 महिला.
कुर्बान हुसेन नगर 1 पुरूष, 1महिला.
दक्षिण सदर बझार 1 पुरूष.
साखर पेठ 2 पुरूष, 4 महिला.
सलगरवस्ती 3 पुरूष,2 महिला.
सातरस्ता 2 पुरूष, 2 महिला.
न्यू पाच्छा पेठ 1महिला.
निलमनगर एमआयडीसी 1 पुरूष, 2 महिला.
बिग बझार ,सातरस्ता 2 पुरूष, 2 महिला.
साईबाबा चौक 3 पुरूष, 1 महिला.
मधला मारूती ,अक्कलकोट 2 पुरूष.
उत्कर्ष नगर ,अक्कलकोट 1 महिला.
संजयनगर ,अक्कलकोट 1 पुरूष.
मौ.जामगांव,ता. बार्शी 1 महिला.
मौ.शेंद्री, ता. बार्शी 2 पुरूष, 2 महिला.
मौ.रातंजन, ता. बार्शी 1 महिला.
सोलापूर शहरात वेगाने वाढणारा पॉझिटिव्ह बाधित रुग्णांचा आकडा प्रशासनाची सुद्धा चिंता वाढवत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

सोलापूर | आज कोरोनामुक्त 73 तर 84 पॉझिटिव्ह ; 5 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी 163  वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

18 hours ago

‘सारथी’ | बंद होणार नाही, स्वायत्तता कायम ; 8 कोटींचा निधी उपलब्ध

MH13 News Network  ‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’…

20 hours ago

हॉटस्पॉट | ग्रामीण भागात तब्बल 66 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 673

MH13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत…

21 hours ago

पोह्यात जिवंत ‘अळी’ ; क्वांरटाईन सेंटर मधील धक्कादायक प्रकार

MH13 News Network  सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर संसर्गित रुग्णांच्या संपर्कात…

1 day ago

9 ×7 | आजपासून शहरातील मार्केट, दुकाने सुरू…वाचा सविस्तर

MH13 News Network  कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोलापूर महानगरपालिका…

1 day ago

सोलापूर | कोरोनामुक्त 59 तर 90 पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज बुधवारी 232 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

2 days ago