डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून 37 लाखांची मदत

अलिबाग ।

सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेल्या डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यावतीने पुन्हा एकदा सामाजिक कार्यात योगदान दिल्याच्या प्रत्यय समोर आला आहे.

कोरोना मुकाबला करणार्‍या सरकारला डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्यावतीने मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. प्रतिष्ठानतर्फे 37 लाख रुपयांची मदत रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान सहाय्यता निधीकरिता 16 लाख रूपये, मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरीता 16 लाख रुपये व जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी, रायगडकरिता 5 लाख रुपये असे एकूण 37 लाख रूपयांचे डिमांड ड्राफ्ट जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आले. यावेळी डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे उमेशदादा धर्माधिकारी, सचिनदादा धर्माधिकारी, राहुलदादा धर्माधिकारी उपस्थित होते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

घसा कोरडाच ; सोलापुरातील मद्यप्रेमींची निराशा

MH13 NEWS Network कोरोना विषयानुसार प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने पाचव्या टप्प्यातील 'अनलॉक वन' ची सुरुवात केली.…

4 hours ago

लॉकडाऊन : जप्त वाहने उद्यापासून ‘अशा’ प्रकारे मिळणार…

MH13 NEWS Network  देशामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दिनांक 23 मार्च…

15 hours ago

Breaking : सोलापुरातील आज 49 रुग्ण झाले बरे तर 43 नवीन बाधित रुग्ण…

MH13 News network आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 160 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी…

16 hours ago

Breaking – अक्कलकोट शहरासह जिल्ह्यात आढळले 6 नविन बाधित; एकूण संख्या 42 तर बरे झाले 5

MH13 NEWS NETWORK आज सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 'महापालिका क्षेत्र' वगळून…

18 hours ago

जिल्हाधिकारी, आयुक्तांकडून क्वारंटाइन केंद्रांची पाहणी

MH13 NEWS NETWORK         सोलापूर, दि. 1- वालचंद महाविद्यालयाच्या दोन वस्तीगृहात आणि जुळे सोलापूर येथील…

18 hours ago

Breaking ! ‘त्या’ कोरोना बाधित मृत महिलेच्या प्रकरणी यशोधरा हॉस्पिटल विरुद्ध गुन्हा

MH13 NEWS NETWORK सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी घटना घडली असून एका कोरोना बाधित महिलेचा…

20 hours ago