Categories: राजकीय

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात २३५ महिला उमेदवार

मुंबई, दि. 15 : विधानसभा निवडणूक 2019 साठी विविध राजकीय पक्ष व अपक्ष मिळून 235 महिला उमेदवार आहेत.

या निवडणुकीत एकूण 3 हजार 237 उमेदवार असून यामध्ये 3,001 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे.चिंचवड मतदारसंघात जनहित लोकशाही पक्षामार्फत नितीश दगडू लोखंडे हे तृतीयपंथी उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

सर्व उमेदवारांची मतदारसंघनिहाय नावे www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

‘या’ तालुक्यातील लोकांना तब्बल 1 कोटी 32 लाखांचा चुना

MH13NEWS Network लोक आशेवर जगतात हे जरी मान्य केले तरी अति हव्यासापोटी लोक स्वतःचे मोठे नुकसान करून घेतात, याचा प्रत्यय…

3 hours ago

धक्कादायक : प्रजासत्ताकदिनी ‘येथील’ शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

MH13NEWS Network आजच्या प्रजासत्ताक दिनी एक धक्कादायक प्रकार पंढरपुरातील शासकीय कार्यालयासमोर घडला आहे. प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केल्याने पंढरपुरातील शेतकऱ्याचा जीव…

10 hours ago

थरारक : पंढरपूरच्या भाळवणीत गोळ्या घालून खून

MH13NEWS Network पंढरपूर तालुक्यात आज एक धक्कादायक घटना घडली आहे.तालुक्यातील भाळवणी गावात विश्वास उर्फ बापू भागवत यांची गोळ्या घालून हत्या…

11 hours ago

सोलापुरात आजपासून ‘येथे’ मिळेल ‘शिवभोजन’

MH13NEWS Network पालकमंत्री वळसे-पाटील यांच्या हस्ते शिवभोजन योजनेचे उद्घाटन पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते आज शिवभोजन योजनेचे उद्घाटन करण्यात…

11 hours ago

शहरास बनवूया धार्मिक पर्यटन स्थळ ; महापौरांनी प्रजासत्ताक दिनी दिला विश्वास

MH13NEWS Network आजच्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील सर्व राष्ट्र पुरुषांच्या पुतळयास मा.महापौर व मा.पदाधिकारी तसेच विभागीय अधिकारी यांनी पुष्पहार…

15 hours ago

वीरतपस्वी प्रशालेत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

MH13NEWS Network श्री वीरतपस्वी प्रशालेत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर…

1 day ago