सोलापुरात नव्याने 18 पॉझिटिव्ह रुग्ण ; 5 जणांचा मृत्यू

आज प्राप्त झालेले एकूण अहवाल 120 असून निगेटिव्ह अहवाल 102 आहेत. पॉझिटिव्ह अहवाल 18 आढळून आले आहेत. यामध्ये दहा पुरुष तर आठ महिलांचा समावेश आहे .तर रुग्णालयातून बरे होऊन आज घरी गेलेले बाधित पाच आहेत.त्यामध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश होतो धक्कादायक म्हणजे आज पाच जणांचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे .ज्यामध्ये तीन पुरुष तर दोन स्त्रियांचा समावेश होतो

आज आढळून आलेले रुग्ण या भागातील

घोंगडे वस्ती भवानी पेठ एक पुरुष, शनिवार पेठ एक महिला ,नीलम नगर 2 स्त्री,  शास्त्रीनगर एक पुरुष,  रविवार पेठ एक पुरुष एक स्त्री,  सलगर वस्ती डोणगाव रोड एक पुरुष, दमानी नगर येथे एक महिला,  गंगानगर परिसरात एक स्त्री, न्यू पाच्छा पेठ दोन पुरुष ,

मजरेवाडी एक पुरुष ,एमआयडीसी रोड सोलापुर एक स्त्री,  सब जेल सोलापूर एक पुरुष, मुळेगाव रोड एक स्त्री ,वरद फार्म, पुणे रोड एक पुरुष, पाच्छा पेठ एक पुरुष असे एकूण अठरा रुग्ण आढळून आले आहेत

आज कर्णिक नगर परिसरातील एक ऐंशी वर्षाचे पुरुष व्यक्ती

दुसरी व्यक्ती मिलिंद नगर बुधवार पेठ परिसरातील 65 वर्षांची महिला , तर तिसरी व्यक्ती जुना विडी घरकुल परिसरातील 56 वर्षाची महिला

चौथी व्यक्ती नई जिंदगी परिसरातील 79 वर्षाचे पुरुष तर सलगर वस्ती डोणगाव रोड परिसरातील 65 वर्षाचे पुरुष असे एकूण पाच जणांचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे

आठ पर्यंत पॉझिटिव आलेल्या रुग्णांची संख्या 583 इतकी झाली आहे तर आजपर्यंत एकूण 51 जणांचा मृत्यू झाला आहे तर रुग्णालयातून बरे होऊन गेलेले 254 जण आहेत.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

सोलापूर 850 | ग्रामीण भागात आढळले 33 नवे पॉझिटिव्ह ; दोन जणांचा मृत्यू

ग्रामीण भागात नव्याने 33 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस विषाणूचा…

1 hour ago

सोलापूर -तुळजापूर रोड | हॉटेल मॅनेजरचा खून करून वस्ताद पसार…

MH 13 News Network सोलापूर तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगा येथील हॉटेल सौरभचे मॅनेजर कैलास आप्पाराव…

1 hour ago

बिग बी अमिताभ,अभिषेक कोरोना पॉझिटिव्ह ; रुग्णालयात दाखल

MH13 News Network  बॉलिवूड चा महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोना पॉझिटिव्ह झाला असून त्यांना उपचारासाठी…

11 hours ago

Breaking | महानायक अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई - बिग बी अमिताभ बच्चन यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बच्चन यांची…

20 hours ago

Breaking | सोलापुरात 16 जुलै पासून पूर्ण संचारबंदी ; कलेक्टर, आयुक्त, पोलीस कमिशनर यांनी…

MH13 News Network सोलापूर, दि.11 : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जुलै ते 26 जुलै या…

21 hours ago

अनलॉक सोलापूर | पुन्हा 86 कोरोनाबाधित ; दोघांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर शहर परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे…

22 hours ago