Home News

News

26 नोव्‍हेंबर संविधान दिनी विधीमंडळावर धडकणार मराठ्यांच्या वाहनांचा विराट मोर्चा

(वेब/टीम) मराठा आरक्षणाच्या विषयाची तातडीने गंभीर दखल घेऊन विधीमंडळात विशेष अधिवेशन घेऊन त्याचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी येत्या 26 नोव्हेंबर संविधान दिनी मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर...

टक्का कमीच | पदवीधर मतदारसंघात 52.10% तर शिक्षक मतदारसंघात…

विधान परिषद निवडणूक यंदाच्या वेळी कोरोना काळ असूनही मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे. पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातील मतदानाचा टक्का कमी...

चुरस | पदवीधर मतदारसंघात 20.72% तर शिक्षक मतदारसंघात 35.36% मतदान..

MH13 News Network विधान परिषद निवडणूक पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक चुरशीची ठरत आहे. जिल्हा : सोलापूर पदवीधर मतदार संघ... मतदान (एकूण मतदान केंद्रे: 123) पुरुष पदवीधर मतदार:...

SOCIAL

सोलापूर | आजपासून उद्याने उघडण्यात येणार ; ‘वंचित’च्या मागणीस यश

सोलापूर शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी महापालिकेचे उद्याने आज गुरुवारपासून उघडण्यात येणार आहेत. अशा प्रकारचे आदेश महापालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी संबंधित विभागास दिले...

MAKE IT MODERN

LATEST REVIEWS

MH13 News इम्पॅक्ट : सिटी पोलीसच्या ‘त्या’ व्हाट्सअप नंबरची सेवा सुरू

By-MH13News,network कंट्रोल कमिशनरचा व्हाट्सअप नंबर बंद असल्याची बातमी mh13 न्यूजच्या ऑनलाईन वेब चॅनेलवर प्रसिद्ध झाली. त्यावर पोलीस आयुक्तालयाने तातडीने तांत्रिक विभागात याची विचारणा करून हा...

POPULAR

आम्हीच आमचे रक्षक ; खेड गावकऱ्यांचे ‘थर्मल स्क्रिनिंग’

MH13 NEWS Network  सामाजिक कार्यकर्ते व व्याख्याते नागेश कोकरे यांचा पुढाकार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी ---------------------------------------- सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेड (ता.उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर) ग्रामपंचायत परिसरातील ग्रामस्थांच्या...

Update | आज ग्रामीण सोलापुरात 171 कोरोना रुग्ण…

MH13 News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आज सोमवारी ग्रामीण भागातील तब्बल 171 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह...

घरफोडी करणाऱ्या चोरट्या महिलेस अटक

MH13NEWS,नेटवर्क शहर परिसरात घरफोडी करून धुमाकूळ घातलेल्या दोघा चोरट्या महिलेपैकी एका महिलेला शहर गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अटक केली. तिच्याकडून चोरीतील 56 हजाराचा ऐवज जप्त करण्यात...

महाराष्ट्रात ११ लाख तरूण प्रथमच बजावणार मतदानाचा हक्क

By-MH13NEWS,नेटवर्क राज्यात ८ कोटी ७३ लाख मतदार मतदार नोंदणीत महाराष्ट्रातील तरुणांचा पुढाकारउल्लेखनीय असून राज्यातील ११ लाख ९९ हजार ५२७ तरूण मतदार प्रथमचमतदानाचा हक्क बजावणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवरीत ही माहिती पुढे आलीआहे. महाराष्ट्रासह देशात होऊ घातलेला लोकशाहीचा सर्वोच्च उत्सव १७ व्यालोकसभेच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील मतदार सज्जझाले आहेत. महाराष्ट्रात  मतदारांची  एकूण संख्या ८ कोटी ७३ लाख २९ हजार९१० आहे. राज्यात १८ ते १९ वर्ष वयोगटात अर्थात प्रथमच मतदारम्हणून नोंदणी करणाऱ्या तरूणांची संख्या ११ लाख ९९ हजार ५२७ आहे. हे तरुणप्रथमच लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत.देशात १८ ते १९ वर्ष वयोगटातील मतदारांची एकूण संख्या १ कोटी ५० लाख ६४ हजार ८२४ आहे. मतदार नोंदणीत महिलांचीही आघाडी ४ कोटी  १६ लाख महिला मतदार मतदार नोंदणीमध्ये राज्यात महिला मतदारही आघाडीवर आहेत. राज्यातीलपुरुष व महिला मतदारांचे प्रमाण एक हजार पुरुष नोंदणीकृत मतदारामागेनोंदणीकृत ९११ महिला मतदार असे आहे. राज्यातएकूण ८ कोटी ७३ लाख २९ हजार ९१० नोंदणीकृत मतदार आहेत. यापैकी  ४ कोटी ५७ लाख १ हजार ८७७ पुरुष तर  ४ कोटी १६ लाख २५ हजार ९५० महिलामतदार आहेत. राज्यात २ हजार ८३ नोंदणीकृत तृतीयपंथी मतदार आहेत. एक हजार लोकसंख्येमागे मतदार नोंदणीचे प्रमाणही राज्यात उल्लेखनीय आहे.राज्यात एक हजार लोकसंख्येमागे ७१० नोंदणीकृत मतदार आहेत. तर राज्यातएकूण ४८ लोकसभा जागांसाठी चार टप्प्यात  एकूण ९५ हजार ४७५ मतदानकेंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे. देशात ८९ कोटी ८७ लाख मतदार देशातील २९ राज्य आणि ७ केंद्रशासित प्रदेशांमध्ये आजमितीसएकूण ८९ कोटी ८७ लाख ६८ हजार ९७८ मतदार आहेत.यामध्ये ४६ कोटी ७० लाख ४ हजार ८६१  पुरुष मतदार आहेत तर४३ कोटी १६ लाख ८९ हजार ७२५ महिला मतदार आहेत.देशभरात ३१ हजार २९२  तृतीयपंथी मतदार आहेत.

सोलापूर महानगरपालिकेचे कामकाज सुरू राहणार ; मात्र गर्दी टाळावी : आयुक्त

MH13NEWS Network राज्य शासनाच्या निर्देशानुसार पालिका प्रशासनाचे कामकाज सात दिवस बंद राहील अशी असे निवेदन पालिका आयुक्त तावरे यांनी केले होते. मात्र राज्य शासनाने या निर्णयांमध्ये...

WOMENS

पतीस ‘लिव्हर’ देऊन पुनर्जन्म देणारी पत्नी ‘संजीवनी’

By-MH13NEWS,नेटवर्क जागतिक पातळीवर मोठ्या उत्साहात महिला दिन साजरा केला जात आहे. महिला हीच खरी सबला आणि कुटुंबातील सर्वांचा आधार बनण्याची धडपड करत आहे हे वेळोवेळी...